Kitty O’Neil 77th Birthday Google Doodle: गूगलची जगातील सर्वात वेगवान महिला म्हणून खास डूडल द्वारे किटी ओ\'नील यांना मानवंदना

2023-03-24 2

Google Doodle च्या माध्यमातून आज किटी ओ\'नील  या अमेरिकन स्टंट परफॉर्मरचा गौरवण्यात आलं आहे. किटी ओ\'नील  यांना एकेकाळी जगातील सर्वात वेगवान महिला म्हणून देखील गौरवलं होतं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires